Marathi

दिवसभरात किती चमचे तूपाचे सेवन करावे?

Marathi

तूपातील कॅलरीज

तूपामध्ये उच्च प्रमाणात कॅलरीज असतात. यामुळे तूपाचे मर्यादेत सेवन करावे. जेणेकरुन एकूण कॅलरीजचे संतुलन राखले जाईल.

Image credits: Getty
Marathi

दररोज किती चमचे तूप खावे?

दररोज एक ते दोन चमचे तूपाचे सेवन करू शकता.

Image credits: Social media
Marathi

वजन कमी होण्यास फायदेशीर

वजन कमी करताना फॉलो केल्या जाणाऱ्या डाएट पदार्थांसोबत तूपाचे सेवन करू शकता.

Image credits: Social media
Marathi

तूपासोबत काय खावे?

तूपासोबत फळ, भाज्या किंवा प्रोटीनचा समावेश करू शकता. जेणेकरुन शरीराला पूर्णपणे पोषण तत्त्वे मिळण्यास मदत होईल.

Image credits: Social media
Marathi

तूपाची सेवन करण्याची पद्धत

वय, शारीरिक हालचाल आणि आरोग्यानुसार तुपाचे सेवन करावे. यामुळे आवश्यकतेनुसार पदार्थांमध्ये तूप घालावे.

Image credits: Social media
Marathi

पचनक्रिया सुधारते

मर्यादित प्रमाणात तूपाचे सेवन केल्यास पचनक्रिया सुधारली जाते.

Image credits: Social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social media

महाशिवरात्रीला लावा स्टाइलचा तडका!, घाला काजोलचे 5 ब्लाऊज डिझाईन्स

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी फेसवॉशमध्ये असाव्यात या गोष्टी

बजेटमध्ये मिळेल!, घुंगरू सोडा आणि फ्लोरल Silver Payal खरेदी करा

झुमका-चांदबाली नाही, Bahubali Earrings घालून बना परम सुंदरी!