वेस्टर्न लूकसाठी Madhuri Dixit चे ब्लेझर लूक, पंन्नाशीतही दिसाल तरुणी
Lifestyle Feb 24 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
ऑफ व्हाइट ब्लेझर लूक
एखाद्या पार्टीसाठी माधुरी दीक्षितसारखा ऑफ व्हाइट रंगातील ब्लेझर सूटमधील लूक रिक्रिएट करू शकता. यावर गोल्डन किंवा डायडमंडची ज्वेलरी ट्राय करा.
Image credits: instagram
Marathi
पीच कलर ब्लेझर लूक
वयाची पंन्नाशी उलटून गेली तरीही माधुरी आपल्या सौंदर्याने चाहत्यांवर भूरळ पाडते. अभिनेत्रीचा पीच रंगातील ब्लेझर लूक एखाद्या एक्झिबिशनवेळी ट्राय करू शकता.
Image credits: instagram
Marathi
फंकी ब्लेझर लूक
नाइट किंवा कॉकटेल पार्टीसाठी अभिनेत्री माधुरी दीक्षिकतचा फंकी ब्लेझर लूक रिक्रिएट करू शकता. या लूकमध्ये माधुरी हॉट दिसतेय.
Image credits: instagram
Marathi
प्लेन कलर ब्लेझर लूक
प्लेन रंगातील ब्लेझरमधील लूक ऑफिसमधील एखाद्या प्रोफेशनल मिटींगवेळी रिक्रिएट करू शकता. या ब्लेझरमध्ये इंडो-वेस्टर्न लूकही करता येईल.