जवस ही एक महाराष्ट्रीयन डिश असून ती ग्रामीण भागात आवडीने खाल्ली जाते. भाकर आणि भातासोबत ही डिश आवडीने खाल्ली जाते.
जवस बी मिक्सर मध्ये काढून टाकावे. या बियांना तव्यावर टाकून त्याला भाजून घ्या आणि नंतर त्याचा आवाज आल्यानंतर ते काढून घ्यावे.
त्यानंतर लसूण आणि मिरचीला भाजून घ्यावं. ते तांबूस झाल्यानंतर लसूण आणि मिरची काढून घ्यावं.
त्यानंतर सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाकून नंतर छाटणीचे मिश्रण तयार करून घ्या.
जवसाला निवडून मिक्सरमधून बारीक करून घ्या आणि नंतर त्याला एका भांड्यात काढयन घ्या.
त्यानंतर जवस चटणी एका ठिकाणी काढून घ्या, ती काढून घेतल्यानंतर आपण वेगवेगळ्या पदार्थांसोबत त्याचा आस्वाद घेऊन शकता.
आपण जवस चटणी खरेदी करून १ महिन्यापर्यंत त्याचा वापर करू शकतो. त्याचा आपण फ्रिजमध्ये ठेवून वापर करू शकतो