आंध्र प्रदेशतील कुरनूल जिल्ह्यात प्रत्येक वर्षी होळीचा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. होळीवेळी अशी मान्यता आहे की, पुरुष देवी रति आणि भगवान मनमाथा यांच्या प्रार्थनेसाठी पुरुष मंडळी स्वत: महिलांप्रमाणे सजतात.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातील 40 स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जारी केली आहे. या स्टार प्रचारकांकडून वेगवेगळ्या निवडणूक जागांच्या येथे भाजपच्या समर्थनार्थ प्रचार करणार आहेत.
रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराज यांचे निधन झाले आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
मार्च महिना संपताच 2023-24 हे आर्थिक वर्ष देखील संपणार आहे. या आर्थिक वर्षात तुम्ही अनेक व्यवहार केले असतील. पण आता हे आर्थिक वर्ष संपताच 1 एप्रिलपासून पैशांशी संबंधित 6 नियम बदलणार आहेत. जाणून घ्या हे 6 नियम कोणते आहेत.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा निर्माता असित मोदी लैंगिक छळ प्रकरणी दोषी सिद्ध झाला आहे.
कमल हसन नुकतेच 3 तामिलचित्रपट येणार असल्याचे भाष्य केले आहे. दिग्दर्शक शंकरच्या इंडियन 2 आणि इंडियन 2 बद्दल अपडेट त्यांनी शेअर केलं आहे. मणिरत्नमच्या ठग लाइफचे शूटिंग पुन्हा केव्हा सुरू करणार होणार याचा खुलासाही त्यांनी केला आहे.
आपण सोशल मीडियावर अनेक स्कॅम होतात हे पहिले असेल. आपणही अशा अनेक स्कॅमचे बळी ठरले असाल तर तुम्हाला याबाबत माहिती हवी, त्यामुळे आपण जागरूक राहू शकाल.
पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात पाच चिनी अभियंते आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला.
मुलगा होत नसल्याने सासरच्या त्रासाला कंटाळून महिलेने तीन मुलींसह आत्महत्या केल्याची घटना भोपाळ पासून ३५ किमी अंतरावर असलेल्या गुंगा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रोडिया गावात घडली आहे.
बंगळुरूमध्ये पाण्याचे संकट तीव्र झाले असून यामुळे लोकांच्या रोजच्या जगण्यातील पाण्याच्या वापरावर मर्यादा येत आहेत.