पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना: तुमच्या बचतीची एकदाच गुंतवणूक केल्यास, तुम्हाला चांगला परतावा मिळेल आणि दरमहा ₹५,५५० पर्यंतचे स्थिर उत्पन्न मिळेल.
विविध विमानकंपन्या तिकीट रद्द करण्यासाठी आणि बदल शुल्क म्हणून आकारत असलेले दर तपासा.
पत्नीवर पती इम्रान सतत संशय घ्यायचा. याच कारणावरून तो पत्नी गौसिया हिच्याशी वारंवार भांडायचा. शुक्रवारी त्याने वेलने तिचा गळा आवळून हत्या केली आणि पळून गेला. चार वर्षांच्या मुलासह आरोपी इम्रान पसार झाला आहे.
सर्वोत्तम १० म्युच्युअल फंड योजनांची यादी.
बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी तब्बल १२ कोटी रुपये मोजून रोल्स रॉयस कार खरेदी केली आहे. यासोबतच एक महत्त्वपूर्ण संदेशही त्यांनी दिला आहे. ओबेरॉय यांनी खरेदी केलेल्या नवीन रोल्स रॉयस कारमध्ये काय आहे?
जमिनीवरील सर्वात मोठ्या प्राण्याचे आपल्या पिलाशी असलेले भावनिक नाते दाखवणारा व्हिडिओ.
ऑफिसमध्ये काम करत असताना एका कर्मचाऱ्याला झोप लागली. यामुळे कंपनीने त्याला कामावरून काढून टाकले. मात्र, कर्मचाऱ्याने कंपनीविरुद्ध कायदेशीर लढा दिला आणि त्याला तब्बल ४ कोटी रुपयांचे नुकसान भरपाई मिळाली.
स्त्री २ च्या यशानंतर राजकुमार राव यांनी त्यांचे मानधन वाढवल्याच्या अफवांना उत्तर दिले आहे.
आई आजारी होती आणि तिची इच्छा होती की तिची मुलगी पोलिस अधिकारी व्हावी. मुलगी बेरोजगार होती आणि आईची प्रकृती बिघडत असताना तिने पोलिस गणवेश परिधान केला. पण तिचा हा प्रयत्न फसला.
रशिया आणि अमेरिका यांसारख्या महासत्ता युक्रेन युद्धात थेट सहभागी होत आहेत हे तिसरे महायुद्ध सुरू झाल्याचे लक्षण आहे, असे युक्रेनचे माजी सैन्यप्रमुख म्हणाले.