छत्रपती संभाजीनगरातील महायुतीच्या बैठकीत मंत्री सावेंच्या गळ्यातील गमछावरील चिन्हांवरून वाद निर्माण झाला. गमछावर शिवसेना आणि भाजपचे चिन्ह असून राष्ट्रवादीचे घड्याळाचे चिन्ह नसल्याने नाराजी व्यक्त झाली. यावरून मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले.
कोलकात्यातील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या झाल्यानंतर देशभरातील डॉक्टरांनी सुरक्षा आणि न्यायसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
Independence Day 2024 White Salwar Suit Designs : येत्या 15 ऑगस्टला भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी तिरंग्यातील पांढऱ्या रंगातील वस्र परिधान करायचा विचार करत असल्यास तर पुढील काही ट्रेन्डी सलवार सूटचे डिझाइन नक्की पाहा.
Abhishek Bachchan on Divorce Rumors : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात वाद सुरु असल्याच्या अफवा गेल्या काही काळापासून सुरु आहेत. अशातच अभिषेकने या सर्व गोष्टींवर मौन सोडले आहे.
चित्रपट अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी हे देशाला बरबाद करणारे आणि धोकादायक व्यक्ती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.