पंतप्रधान मोदी केरळमधील वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागाला भेट देत आहेत. पंतप्रधानांनी सीएम पिनाराई विजयन यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली आणि सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. वायनाडमध्ये भूस्खलनामुळे मृतांची संख्या 413 वर पोहोचली आहे.
78th Swatantrata Diwas Essay in Marathi: या स्वातंत्र्यदिनी, पालक आपल्या मुलांना शालेय स्पर्धांसाठी प्रेरित करण्यासाठी येथून 5 उत्तम निबंध आयडिया घेऊ शकतात. 78 व्या स्वातंत्र्यदिनी निबंध कसा लिहायचा ते जाणून घ्या.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक घोषणांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या घोषणांनी लोकांना एकत्र आणले, त्यांना प्रेरणा दिली आणि स्वातंत्र्यासाठी लढण्याची उर्मी निर्माण केली. चला, अशाच 20 अविस्मरणीय घोषणांवर एक नजर टाकूया.
Narali Bhat Recipe : येत्या 19 ऑगस्टला नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. कोळीबांधवांचा हा सण प्रमुख मानला जातो. या दिवशी समुद्रासह होडींची पूजा करत गोडाचा नैवेद्यही दाखवला जातो. यंदाच्या नारळीपौर्णिमेला नारळी भाताची रेसिपी करू शकता.
मुंबईतील वरळी येथील हिट-अँड-रन प्रकरणात 23 वर्षीय आरोपी मिहिर शाहने एका महिलेचा मृत्यू आणि तिच्या नवऱ्याला जखमी केले. शाहवर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवण्याचा आरोप होता.
Vijay Kadam Passes Away : मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही काळापासून विजय कदम कॅन्सरचा लढा देत होते. अखेर 10 ऑगस्टला जेष्ठ अभिनेते यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायमध्ये घटस्फोट होणार असल्याच्या अफवा सुरु आहेत. दीर्घकाळापासून दोघांना एकत्रित स्पॉट करण्यात आलेले नाही. एवढेच नव्हे अंबानींच्या लग्नातही ऐश्वर्या लेकीसोबत आली होती.
Independence Day Nail Art : स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताच्या तिरंग्यातील तीन रंगांमध्ये प्रत्येक भारतीय नागरिक नटलेला दिसतो. यानिमित्त काही खास नेल आर्ट करायचे असल्यास पुढील DIY चे व्हिडीओ नक्की पाहा.