ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रहाची वक्री चाल काही राशींसाठी भाग्याची ठरणार आहे.
Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 च्या जागांवरील निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. अशातच राज्यातील राजकीय पक्षांतील नेत्यांनी निकालाबद्दल काय मत व्यक्त केलेय हे जाणून घेऊया…
एक काळी जगातील सर्वात राहण्यायोग्य शहरांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे टोकियो आता गंभीर आर्थिक संकटात सापडले आहे.
महाराष्ट्रातील 288 जागांवरील मतदानाचा निकाल आज जाहिर होणार आहे. अशातच मतदारांसह उमेदवारांमध्ये निकाल जाणून घेण्याचा उत्साह दिसून येत आहे. अशातच निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे.
धार्मिक भावना, स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या पुस्तकांवर भारतात बंदी घालण्यात आली आहे.
ब्रेकअपनंतर लोक विचित्र वागतात. काहींचे वर्तन समजून घेणे कठीण असते. इथे एक जण आपले खाते रिकामे झाले तरी चालेल म्हणून एक्सला पैसे पाठवून त्रास देत आहे.
हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे, सर्दी होणे, शरीर दुखणे या सामान्य समस्या आहेत. कोमट पाणी पिणे, त्वचेला तेल लावणे, घरगुती लिप बाम वापरणे, व्यायाम, योग आणि पुरेशी झोप घेणे हिवाळ्यात निरोगी राहण्यास मदत करते.