चंद्रपुर येथील चिमूर गावातील अपक्ष उमेदवार वनिता राऊत यांनी निवडणुकीत विजय झाल्यास दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना व्हिस्की आणि बिअर देणार असल्याचे विचित्र आश्वासन दिले आहे. याचीच चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.
तांब्याच्या भांड्यात पाणी पिल्याने अनेक आजारांपासून सुटका मिळते. पण हे पाणी पिताना कोणती काळजी घ्यावी हे आरोग्यासाठी महत्वाचे आहे, त्यामुळे हे जाणून घेणे महत्वाचे ठरते.
जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी नेहमीच आपल्या कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत असते. पण आता हॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने चक्क इशाचा बंगला खरेदी केल्याचे समोर आले आहे.
गुवाहाटी विमानतळाच्या छताचा एक हिस्सा कोसळल्याने खळबळ उडाली. खरंतर पाऊस आणि जोरात सुटलेल्या वाऱ्यामुळे छत कोसळले गेले.
निवडणूक रोख्यांचा मुद्द्यामुळे राजकीय वातावरण तापले गेले आहे. याच मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरू झाली आहे. याच्याच पहिल्या दिवशी एलपीजी गॅस किंमतीत फार मोठी घट झाली आहे.
मुंबईतील उत्तर पूर्व आणि दक्षिण मध्य लोकसभेच्या जागेवरील उमेदवारांची घोषणा राजकीय पक्षांनी केलीय. पण अद्याप चार लोकसभेच्या जागांबद्दल महाविकास आघाडी आणि एनडीएकडून आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली नाही.
सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना यांनी गव्हर्नरांचा अतिरेक आणि नोटाबंदीसारख्या मुद्द्यांवर खुलेपणाने बोलले आहे.
दिल्लीच्या उपनगरातील गाझियाबादजवळ मेरठ एक्स्प्रेस वेवर ट्रकने कारला दिलेल्या धडकेत चालक आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. सीसीटीव्हीत कैद झालेली ही घटना शनिवारी घडली आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी दिल्लीतील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यांनी अनेक मुद्द्यांवर आधीच्या काँग्रेस सरकारांवर हल्लाबोल केला आणि त्यांचे कार्य देशविरोधी असल्याचे म्हटले.