सावळ्या रंगातील महिलांसाठी काही कलर कॉम्बिनेशन फार सुंदर दिसतात. अशातच साडीवर कोणत्या पद्धतीचे आणि रंगाचे ब्लाऊज ट्राय करू शकता हे पाहूया...
सावळ्या रंगातील महिला ऑलिव्ह ग्रीन रंगातील ब्लाऊज ट्राय करू शकता. अशाप्रकारच्या ब्लाऊजवर मिनिमल ज्वेलरी शोभून दिसेल.
फ्लोरल प्रिंट असणारा बेज रंगातील ब्लाऊज डस्की स्किनवर छान दिसेल. यावर मोत्याची किंवा कुंदन ज्वेलरी ट्राय करा.
मोनालिसारखा डस्की स्किनच्या महिलांना लाइम यल्लो ब्लाऊज फार सुंदर दिसेल.
सावळ्या रंगातील महिलांना पेस्टल कलर नेहमीच फार सुंदर दिसतात. कोणत्याही फ्लोरल साडीवर कॉन्ट्रास्ट पेस्टल रंगातील ब्लाऊज ट्राय करू शकता.
बिपाशा बासूसारखा गुलाबी रंगातील ब्लाऊज लग्नसोहळ्यावेळी ट्राय करू शकता. यावर हेव्ही कॉन्ट्रास्ट रंगातील ज्वेलरी छान दिसेल.
सावळ्या रंगावर वाइन कलर फार सुंदर दिसतो. यामध्ये सौंदर्य अधिक खुलले जाते. काजोलसारखा डीप व्हीनेक मधील ब्लाऊज साडीवर परिधान करू शकता.
डस्की त्वचेवर गडद रंगांपेक्षा पेस्टल रंग फार सुंदर दिसतात. सावळ्या रंगातील महिला बेबी पिंक फॅब्रिकमधील ब्लाऊज साडीवर ट्राय करू शकता.
पतीला इंम्प्रेस करण्याचे सीक्रेट!, साडी आणि Mahira Sharma हेअर लुक
ओठांवर Caster Oil लावल्याने पिंक लिप्ससह होतात हे 8 फायदे
पती-पत्नीने एकमेकांसोबत कसे राहावे?, प्रेमानंद महाराजांच्या 5 टिप्स
महागड्या संत्र्याची साले फेकून देऊ नका, बनवा 5 उपयुक्त गोष्टी