Independence Day 2024 : येत्या 15 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी देशासाठी प्राणाचे बलिदान दिलेल्या सर्व शूरवीरांना सलाम करण्यासह तिरंगा फडकवला जातो. पण तिरंगा फडकवण्यासंदर्भात काही नियम आहेत. याबद्दलच जाणून घेऊया.
भारत 15 ऑगस्ट रोजी 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी aamantran.mod.gov.in वर तिकीट बुक करा.
Raksha Bandhan 2024 : ज्योतिष शास्रानुसार प्रत्येक ग्रह एका काळानंतर आपल्या स्थितीत परिवर्तन करतो. यामुळे राशींवर विशेष प्रभाव पडतो. अशातच यंदाच्या रक्षाबंधनानंतर काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिचा आगामी सिनेमा स्री-2 मुळे सर्वाधिक चर्चेत आहे. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहेत. पण तुम्हाला माहितेय का, श्रद्धा कपूरला स्री-2 सिनेमाआधी एका सिनेमासाठी सर्वाधिक फी मिळालीय. याबद्दल जाणून घेऊया.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ पासून भारताच्या पंतप्रधान पदी विराजमान आहेत. त्यांच्या पाचवर्षीय कार्यकाळात, त्यांनी स्वातंत्र्य दिनी दिलेल्या भाषणांची कालावधी आणि त्यांच्या विविध पोशाखांमध्ये कसा बदल झाला आहे, हे जाणून घेऊयात.