मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, पुढील राजकारणाची दिशा काय?मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. महायुतीच्या विजयानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.