एक प्लंबर व्हिएन्नामधील एक जुन्या इमारतीचे नूतनीकरण करत असताना त्याला जमिनीत एक रहस्यमय दोरी सापडली. त्या दोरीचा मागोवा घेत जमीन खोदत असताना त्याला एक मोठा खजिना सापडला.
वराची घोड्यावरून मिरवणूक निघत असताना हा चोरीचा प्रकार घडला
या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत भारत आघाडीवर आहे. दुसरा कसोटी सामना ६ डिसेंबर रोजी अॅडलेडमध्ये सुरू होईल.
अनेक भागांमध्ये मारल्या जाणाऱ्या महिलांची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही, असे यूएनच्या महिला हत्या अहवालात म्हटले आहे.
प्रेमानंद महाराजांनी सुखी वैवाहिक जीवनासाठी 5 टिप्स दिल्या आहेत. या टिप्समध्ये जीवनसाथीच्या सर्व गोष्टी सहन करणे, एक रागावला तर दुसरा शांत राहणे, मैत्रीपूर्ण वर्तन करणे, जोडीदाराला एकट्यात घेऊन समजावून सांगणे या गोष्टींचा समावेश आहे.
महिनेानुमहिने तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या सुटकेसाठी विविध शहरांमधून लाखो लोक इस्लामाबादकडे कूच करत आहेत. सरकारने लॉकडाऊन आणि इंटरनेट बंदी घातली आहे.
2025 च्या आयपीएल मेगा लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कर्नाटकच्या खेळाडूंना संघात न घेतल्याने चाहते संतापले आहेत.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, वापरकर्त्यांनी असे व्हिडिओ मागे घेण्याची मागणी केली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 'भारतीय रेल्वे टीमची कर्तव्यनिष्ठा' असे म्हणत व्हिडिओ शेअर केला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. लोकसभा निवडणुकीतील धड्यातून धोरणात्मक सुधारणा, जातीय समीकरणे सोडवणे आणि संघटनात्मक मजबुतीकरण यावर भर देण्यात आला.
थंडीच्या दिवसात आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे असते. अशातच थंडीत शरिराला आतमधून उष्ण ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन केले जाते. अशातच यंदाच्या थंडीच्या दिवसात घरच्याघरी पौष्टिक अशी शेंगदाणा-गुळाची चिक्की तयार करू शकता.