एंग्जायटीची समस्या उद्भवल्यास दिसतात ही लक्षणे, वेळीच घ्या काळजी
Lifestyle Nov 26 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
एंग्जायटीच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका
अनहेल्दी लाइफस्टाइल आणि अन्य काही कारणांस्तव बहुतांशजण तणावाखाली राहतात. अशातच व्यक्तीमध्ये काही लक्षणे दिसून येतात. याकडे दुर्लक्ष करू नये.
Image credits: Social media
Marathi
एंग्जायटीची लक्षणे
दीर्घकाळ तणावाखाली राहिल्यास व्यक्तीमध्ये एंग्जायटी आणि पॅनिक अटॅकची समस्या वाढली जाते. यामुळे शरिरात काही लक्षणे दिसून येतात.
Image credits: Social media
Marathi
स्नायूसंदर्भात समस्या
अधिक तणाव आणि एंग्जायटीच्या कारणास्तव स्नायूसंदर्भात समस्या उद्भवू लागतात.
Image credits: Social media
Marathi
अधिक तहान लागणे
काहीवेळस अधिक तणाव आणि एंग्जायटीच्या कारणास्तव व्यक्तीला अधिक तहान लागण्याची समस्या उद्भवू शकते.
Image credits: Social media
Marathi
डोकेदुखी
दीर्घकाळ तणाव आणि चिंतेत राहिल्यास काहींना डोकेदुखीची समस्या उद्भवली जाते. याकडे वेळीच लक्ष द्यावे.
Image credits: Social media
Marathi
श्वास घेण्यास समस्या
काहीवेळेस तणाव किंवा एंग्जायटीमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
Image credits: Social media
Marathi
पाय थरथरणे
पाय थरथरणे हे देखील एंग्जायटीमधील एक लक्षण आहे. खरंतर, अत्याधिक वेळ तणावाखाली राहिल्याने पाय थरथरण्याची सुरुवात होते.
Image credits: Social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.