Marathi

हेल्दी त्वचेसाठी करा हळद आणि तूपाचे सेवन, वाचा हे देखील फायदे

Marathi

तूप आणि हळदीचे सेवन करण्याचे फायदे

तूप व हळद या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये काही पोषण तत्त्वांसह औषधीय गुणधर्म आहेत. जाणून घेऊया तूप आणि हळदीचे सेवन केल्याने कोणते फायदे होतात याबद्दल सविस्तर.

Image credits: Getty
Marathi

वजन कमी होते

शरिराचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी तूप आणि हळदीचे सेवन करू शकता. यामुळे शरिरातील चरबी कमी होण्यासही मदत होईल.

Image credits: Social media
Marathi

पोट स्वच्छ होईल

पोट स्वच्छ न झाल्यास गॅस होणे, अपचन आणि बद्धकोष्ठता अशा समस्या उद्भवू शकतात. यासाठी तूप आणि हळदीचे मिश्रण तयार करुन सेवन करा.

Image credits: Social media
Marathi

मेटाबॉलिज्म वाढला जातो

दररोज अर्धा चमचा तूपासोबत एक चिमूटभर हळदीचे सेवन केल्याने शरिरातील मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होईल.

Image credits: Getty
Marathi

हेल्दी त्वचा

त्वचेच्या आरोग्यासाठी तूपासोबत एक चिमूटभर हळदीचे सेवन करा. या अँटी-बॅक्टेरियल मिश्रणामुळे त्वचेला एखाद्या संक्रमणापासून दूर राहू शकता.

Image credits: PINTEREST
Marathi

हाडांना बळकटी मिळते

तूप आणि हळदीचे सेवन केल्याने शरिराच्या हाडांना बळकटी मिळते. यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स, अँटी-बॅक्टेरियल आणि कॅलरीज आणि प्रोटीन गुणधर्म असतात.

Image credits: social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty

एंग्जायटीची समस्या उद्भवल्यास दिसतात ही 5 लक्षणे, वेळीच घ्या काळजी

तुम्हीही या 5 चुका करून तुमच्या कारचे नुकसान करत आहात का?

सडपातळ कंबरेसाठी करा या 6 गोष्टी, आठवड्याभरात दिसेल फरक

घराच्या प्रवेशद्वारावरुन लगेच हटवा या 5 गोष्टी, अन्यथा व्हाल कंगाल