पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. चंद्रपुरातील दौऱ्यावेळी पंतप्रधान जनसभेलाही संबोधित करणार आहेत.
पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड येथील एका स्पा मध्ये चालण्याऱ्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न केला जातोय. अशातच शरद पवार यांच्या गटच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच कार्यकर्ता संवाद सभेच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधला.
किरण राव आणि अमीर खानचे लग्न 5 डिसेंबर 2005 साली झाले होते. पण जुलै 2021 मध्ये त्यांनी विभक्त झाल्याची बातमी दिली होती. तीन वर्षानंतर त्यांनी विभक्त का झाले याचा खुलासा केला आहे. जाणून घ्या कारण.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदार संघात राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित निकाल न मिळाल्यास राहुल गांधींनी माघार घेण्याचा विचार करावा, असा सल्ला राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिला आहे.
अक्षय कुमारने ब्रेकअपमधून बाहेर येण्यासाठी काय केलं याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
भाजपमध्ये दाखल झालेले काँग्रेसचे माजी नेते गौरव वल्लभ यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांची भाजपामध्ये घरवापसी होणार आहे. एकनाथ खडसे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमुई येथे जाहीर सभेला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी भारत आघाडी, काँग्रेस आणि आरजेडीवर जोरदार हल्लाबोल केला.