बदलापूर येथे घडलेल्या घटनेनंतर संतप्त जमावाने रेल्वे रोको आंदोलन केले. या घटनेची चुकीची माहिती सोशल मीडियावर पसरवल्याने पोलिसांनी तरुणीवर कारवाई केली आहे.
आफ्रिकेत झपाट्याने पसरत असलेल्या मंकीपॉक्समुळे कांजिण्यासारखी लक्षणे दिसून येत असली तरी, दोन्ही रोग भिन्न आहेत. हा लेख मंकीपॉक्स आणि कांजिण्या यांच्यातील फरक, त्यांची लक्षणे, संसर्ग पसरण्याचे मार्ग आणि प्रतिबंधात्मक उपाय यासंदर्भात माहिती देतो.
Janmashtami 2024 Dahi Kala Recipe : येत्या 26 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहुतांजण उपवास ठेवत श्रीकृष्णासाठी पाळणा सजवून त्याची पूजा करतात. अशातच गोपाळकालासाठी दही काल्याची रेसिपी पाहूया.
सलमान खानची बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ‘दबंग’ म्हणून ओखळ आहे. याशिवाय सलमानच्या चाहत्यांचा वर्ग देखील मोठा आहे. सिनेमांशिवाय सलमान खान सामाजिक कार्यांमध्ये पुढे असतो. अशातच सलमान खानच्या आयुष्यासंबंधित एक खास किस्सा जाणून घेऊया.
भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानंतर राजीनाम्याचा दावा केला आहे. स्वामी म्हणाले की, आरएसएसच्या नियमानुसार 75 वर्षांनंतर मोदींना निवृत्ती घ्यावी लागेल.