Stree Movie Updates : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा नुकताच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेला सिनेमा स्री-2 सिनेमा धुमाकूळ घालत आहे. अशातच सिनेमासाठी राजकुमार राव नव्हे निर्मात्यांची पहिली पसंत दुसराच अभिनेता होता.
श्रावण महिन्याची सुरुवात झाल्यानंतर बहुतांशजण मांसाहार करणे टाळतात. यामागे धार्मिक कारण असण्यासह वैज्ञानिक कारण देखील आहे. अशातच श्रावणानंतर पहिल्यांदा नॉन-व्हेज खाणार असल्यास काही गोष्टींकडे लक्ष द्यावे.
महाराष्ट्रातील सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद आणि इस्लाम यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणींमुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांच्याविरुद्ध मुंबई आणि नाशिकमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
देशात मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने अलर्ट जारी केला असून रुग्णालये, विमानतळ आणि सीमावर्ती भागात खबरदारी घेण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी वाढवण्यात आली आहे.
अभिनेता श्रेयस तळपदे सध्या ‘वेलकम टू जंगल’ सिनेमाचे शूटिंग करत आहे. हा एक कॉमेडी सिनेमा असून त्यामध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टीसह काही कलाकार झळकणार आहेत. अशातच श्रेयस तळपदेच्या मृत्यूची बातमी उडाली. यावर अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याशिवाय श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त काही कार्यक्रमांचे आयोजन, भजन, किर्तन असते. यंदाच्या कृष्ण जन्माष्टमीनिमित्त काही वस्तू घरी आणल्यास तुम्हाला कधीच पैशांची कमतरता जाणवणार नाही.
या बातम्यांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, आरोग्य, मनोरंजन आणि गुन्हेगारीच्या बातम्यांचा समावेश आहे. शरद पवारांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे जिशान सिद्दीकी राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे.
मुरादाबादमधील एका खासगी रुग्णालयात नाईट ड्युटी करणाऱ्या नर्सवर डॉक्टरने बलात्कार केला. वॉर्ड बॉय आणि महिला नर्सने त्याला डॉक्टरांच्या खोलीत बंद केले. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.