गाझा येथे अजूनही युद्धाचे अवशेष असून लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे.
वर्ष 2024 मधील पूर्ण सूर्यग्रहणाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून होते. याचेच काही फोटो आणि व्हिडीओ नासाकडून शेअर करण्यात आले आहेत.
आज सर्वत्र गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्त मुंबई, ठाण्यात मोठ्या प्रमाणात गुढीपाडव्याचा जल्लोष पाहायला मिळतो. अशातच वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील काही जागांचा तिढा अजूनही सुटला नाही, त्यामुळे त्या ठिकाणी दोनही आघाड्यांनी अजूनही उमेदवार घोषित केले नाहीत.
हिंदू धर्मात नवरात्रीचा सण अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. आजपासून चैत्र नवरात्रीच्या सणाला सुरूवात झाली असून 17 एप्रिलपर्यंत असणार आहे. जाणून घेऊया देवीच्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधीबद्दल सविस्तर...
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सोमवारी तरनतारनमध्ये एका महिलेवर तिच्या सासरच्या मंडळींनी कथितरित्या हल्ला केला
आज (9 एप्रिल) सर्वत्र गुढीपाडव्याच्या सण साजरा केला जात आहे. याशिवाय हिंदू नवर्षाचीही सुरूवात होणार असल्याने सर्वत्र प्रसन्न,आनंद आणि उत्साहाचे वातावरण असणार आहे. यंदाच्या गुढीपाडव्याच्या सणानिमित्त तुम्ही मित्रपरिवाराला खास मेसेज पाठवू शकता.
कमलनाथ यांचे चिरंजीव नकुलनाथ यांच्याकडे सर्वात जास्त संपत्ती असून गाडी नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
संपूर्ण राज्याचे सातारा लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. या मतदारसंघातील उमेदवार अखेर महाविकास आघाडीने ठरवला आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडे सर्वांचे लक्ष लागलेलं होते. या संघाने कर्णधार रोहित शर्माला बदलून हार्दिक पांड्याला कर्णधार केले असून यामुळे चाहत्यांमध्ये सामन्याच्या दरम्यान रोष पाहायला मिळतो आहे