धर्म ग्रंथांमध्ये काही अशा स्थितीबद्दल सांगण्यात आले आहे ज्यामध्ये पत्नीने चुकूनही पतीसमोर जाऊ नये. असे करणे उत्तम मानले जात नाही. याच स्थितींबद्दल जाणून घेऊया..
ग्रंथांनुसार पत्नीने मासिक पाळीवेळी पतीसमोर जाऊ नये. या तीन दिवसांमध्ये पत्नीने पतीपासून दूर रहावे.
पत्नीने कधीच रागात पतीसमोर जाऊ नये. यामुळे नात्यात वाद होऊ शकतात.
ग्रंथात असे म्हटले आहे की, पतीसमोर पत्नीने संपूर्ण श्रृंगार करुन जावे. यामुळे पती आनंदित हईल आणि पत्नीमध्ये मनही गुंतले जाईल.
पत्नीने कधीच अस्वच्छ कपड्यांमध्ये, आंघोळीशिवाय पतीसमोर जाऊ नये.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.