रूप, रंग आणि तुमचा चेहरा फुलेल, गुलाबी साडीवर घाला 8 मिसमॅच ब्लाउजगुलाबी साडीला वेगवेगळ्या रंगांचे आणि डिझाईन्सचे ब्लाउज घालून तुम्ही तुमचा लुक बदलू शकता. सोनेरी, पिवळा, निळा, केशरी, हिरवा असे अनेक रंग गुलाबी साडीवर छान दिसतात. साडीच्या मटेरियलनुसार आणि प्रसंगानुसार तुम्ही ब्लाउजची निवड करू शकता.