लग्नाच्या हंगामात वधूच्या पायात सुंदर पायल खूपच शोभून दिसतात. झालर, कुंदन, मोती आणि विविध रंगांच्या मण्यांनी सजलेल्या पायल डिझाईन्सचा नवीन ट्रेंड बघा.
Pushpa 2 Day 2 Collection : पुष्पा-2 सिनेमा 5 डिसेंबरला प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची केमिस्ट्री असणाऱ्या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला जात आहे.
पोट बिघडल्यानंतर काहीही खाण्याचे मन करत नाही. सातत्याने पोट जड होणे, अपचन किंवा पोटात दुखणे अशा समस्या सातत्याने उद्भवत असल्यास बद्धकोष्ठतेचा सामना करावा लागू शकतो. यामुळे बद्धकोष्ठतेच्या वेळी कोणते पदार्थ खाणे टाळावे याबद्दल जाणून घेऊया...
महाराष्ट्राचे माजी मंत्री मधुकर पिचड यांचे नाशिक येथील रुग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते आणि अल्पशा आजारानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.