गणेशोत्सवानिमित्त काही राशींसाठी येणारे 10 दिवस फार खास असणार आहेत. मेष, मिथुन, मकर, कुंभ या राशींवर गणपतीची कृपा दृष्टी राहणार आहे.
Prarthana Behere Jewelry Designs : मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या काही ज्वेलरी सणासुदीला तुम्ही नक्की ट्राय करू शकता. यावेळी तुमचे लूक नक्कीच खुलून दिसेल पण चारचौघांतही उठून दिसाल.
बागेश्वर धाम हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहेत. त्यांनी महिलांना ४ काम न करण्याचा सल्ला दिला असून त्यामुळे कोणते तोटे होतात त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
बजाज फायनान्स कंपनीच्या आयपीओवर गुंतवणूकदारांनी उड्या मारल्या आहेत. या आयपीओचे सबस्क्रिप्शन हे पहिल्या ४ तासांमध्येच बऱ्यापैकी झाले आहे.
Kareena-Shahid Relationship : अभिनेत्री करीना कपूर आणि शाहीद कपूरच्या रिलेशनच्या चर्चा आजही रंगल्या जातात. सध्या दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले असले तरीही यांच्या ब्रेकपचे कारण काय होते याबद्दल जाणून घेण्यास सर्वजण उत्सुक असतात.
गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र सरकार शिधापत्रिकाधारकांना 'आनंदाचा शिधा' देणार आहे. यामध्ये फक्त 100 रुपयांत चणा डाळ, सोयाबीन तेल, साखर आणि रवा असे चार किलोचे किराणा साहित्य मिळणार आहे.
प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. पण सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना वेगाने वाढतायतय अशातच महिलांना त्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात काही कायदे माहिती असावेत.