Year Ender 2024: वर्षातील ट्रेंडींग 15 Gardening tipsपर्यावरणपूरक बागकामापासून ते कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यापर्यंत, २०२४ मध्ये अनेक गार्डनिंग हॅक्स ट्रेंडमध्ये होते. कचऱ्यापासून खतनिर्मिती, पाण्याची बचत करणारे ठिबक सिंचन आणि DIY कुंड्या यांसारख्या कल्पनांनी बागकाम सोपे आणि परवडणारे बनवले.