निवृत्तीवेतन नियमात महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याने हा मुद्दा जाणून घेतला पाहिजे. कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ घेणारे कर्मचारी, अर्जात मुलीचे नाव नमूद करणे आवश्यक आहे.
राज्य सरकार खाजगी मालमत्ता जप्त करू शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला आहे.
उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातील भदैनी गावात एका व्यक्तीने आपली पत्नी, दोन मुले आणि एका मुलीची गोळ्या घालून हत्या केली आणि पसार झाला. आरोपी राजेंद्र गुप्ता हा तांत्रिकाच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याचे वृत्त आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
केवळ सोपं असल्यामुळे वारंवार डीएनए चाचणी करून घेतल्यास फायद्यापेक्षा तोटाच जास्त होतो. असलेले समाधानही गमवावे लागते. या मुलीला एकीकडे भयानक सत्य कळाले असले तरी समाधान नाही.
महाभारत युद्धानंतर धर्मराज युधिष्ठिर हस्तिनापूरचे राजे झाले, हे सर्वांना माहीत आहे, पण युधिष्ठिरानंतर हस्तिनापूरचा राजा कोण झाला हे तुम्हाला माहीत आहे का? ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे.
वंदे भारत आणि राजधानी एक्सप्रेस जलद रेल्वेगाड्या असल्या तरी, या दोन रेल्वेगाड्यांना वाट सोडावी लागते. या विशेष रेल्वेगाड्या १६० किमी प्रतितास वेगाने धावतात.
CAT २०२४ ची प्रवेशपत्रे iimcat.ac.in वर जारी! २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करा आणि आवश्यक माहिती पहा.
ज्योतिषशास्त्रानुसार, नोव्हेंबर ६ रोजी (उद्या) सकाळी ८:५६ वाजता सूर्य विशाखा नक्षत्रात प्रवेश करेल.
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बंडखोरी करणाऱ्या पाच आमदारांना पक्षातून काढून टाकले आहे. महाविकास आघाडीच्या आदेशाविरुद्ध जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही कारवाई करण्यात आली.