Happy New Year 2025 : वर्ष 2024 ला गुडबाय करत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी खास मेसेज, एसएमएस, संदेश, शुभेच्छापत्र मित्रपरिवाराला पाठवू शकता.
New Year's Eve 2024 : गुगलकडून नवं वर्षाच्या पूर्वासंध्येआधी आपल्या होमपेजवर खास डुडल तयार करण्यात आले आहे. या डुडलसाठी गडद रंगांचा वापर करण्यात आला असून त्याला फेस्टिव्हलचा लूकही दिला आहे.
मुंबईतील १७ वर्षीय काम्या कार्तिकेयन ही जगातील ७ खंडांतील सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला ठरली आहे. जाणून घ्या काम्याच्या अद्भुत कामगिरीची कहाणी
भारतीय महिलांकडे सुमारे २४,००० टन सोने आहे, जे जगातील एकूण सोन्याच्या ११% आहे. हे प्रमाण अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स आणि रशियाच्या एकूण सोने साठ्यापेक्षा जास्त आहे.