'त्यांना हे विधान करण्याचा अधिकार नाही', रामदास आठवले कोणाला म्हणाले?केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. आठवले म्हणाले की, राज ठाकरे हे आमचे चांगले मित्र आहेत, पण त्यांनी माझ्याबद्दल केलेली विधाने योग्य नाहीत. त्यांनी माझ्या राजकीय कारकिर्दीबद्दलही भाष्य केले.