Ganpatipule Temple History : कोकणातील रत्नागिरी येथे गणपतीपुळ्यात गणपतीचे प्रसिद्ध मंदिर आहे. नवसाला पावणाऱ्या या गणपती मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. याच मंदिराचा इतिहास जाणून घेऊया.
Ratnagiri 5 Travel Destination : कोकणातील रत्नागिरीला सुंदर, निळाशार समुद्रकिनारा लाभला आहे. येथे फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. याबद्दलच जाणून घेऊया.
बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि बी3 भरपुर प्रमाणात असते. याच्या मदतीने त्वचा चमकदार होण्यास मदत होऊ शकते. अशातच घरच्याघरी डार्क सर्कलची समस्या दूर करण्यासाठी बटाट्याचा वापर करू शकता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिनेमाला 'सॉफ्ट पॉवर' म्हणून पाठिंबा दर्शवला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी १०व्या अजंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (AIFF) भाग घेतला.
रात्रीच्या वेळी बालकांचे कपडे बाहेर का वाळवू नयेत यामागची वैज्ञानिक आणि वास्तुशास्त्रीय कारणे जाणून घ्या. बालकांच्या काळजीशी संबंधित इतर महत्त्वाच्या गोष्टींबद्दलही जाणून घ्या.
हर्षिता केजरीवाल केवळ अभ्यासातच नव्हे तर अनेक क्षेत्रात निपुण आहेत. आयआयटी दिल्लीमधून पदवीधर झालेल्या हर्षिता यशस्वी व्यावसायिक असण्यासोबतच कुशल नृत्यांगना देखील आहेत. हर्षिता यांच्या करिअर, शिक्षण आणि आयुष्याशी संबंधित अत्यंत रंजक गोष्टी जाणून घ्या.