आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मात्र, एका डिफेन्स स्टॉकवर याचा परिणाम दिसत नाहीये. २०% सुधारलेल्या या स्टॉकवर स्थानिक विश्लेषक मोतीलाल ओसवाल बुलिश आहेत. त्यांनी हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
Sleep according to age : हेल्दी राहण्यासाठी मानसिक आणि शारिरीक आरोग्य उत्तम असणे महत्वाचे आहे. अशातच प्रत्येक वयोगटातील व्यक्तींनी किती तासांची झोप घ्यावी याबद्दल जाणून घेऊया.
महाकुंभ २०२५ साठी रेल्वेने भाविकांच्या सोयीसाठी अनेक विशेष ट्रेन्स चालवण्याचा निर्णय घेतला आहे. हिमाचल, राजस्थान, बिहारसह विविध राज्यांमधून प्रयागराजसाठी या ट्रेन्स धावतील. जाणून घ्या या ट्रेन्सचे पूर्ण वेळापत्रक आणि मार्ग.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो-2025 चे उद्घाटन केले, ज्यामध्ये 100 हून अधिक नवीन गाड्या लॉन्च होणार आहेत. मोदींनी भारताच्या वाढत्या ऑटोमोबाईल क्षेत्राबद्दल आशावाद व्यक्त केला आणि मध्यमवर्गाच्या वाढत्या मागणीकडे लक्ष वेधले.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात १४ वर्षांची शिक्षा आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
कमी खर्चात घराची सजावट करण्यासाठी जुन्या वस्तूंचा पुनर्वापर, DIY प्रकल्प, प्रकाशयोजना, भिंती सजावट, नैसर्गिक घटक, स्वस्त टेक्सटाइल, फर्निचरचे पुनरुज्जीवन, किरकोळ वस्तूंचा वापर आणि जुन्या साहित्याची खरेदी यासारख्या टिप्स उपयोगी पडतात.
Pataudi family education : सध्या सैफ अली खान त्याच्या परिवारासोबत नेहमी दिसतो. खरंतर, पतौडी परिवार, त्यांच्याकडील संपत्ती याचीही चर्चा होते. पण पतौडी परिवारातील सर्वाधिक उच्च शिक्षित कोण हे माहितेय का?