महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, फडणवीस, पवार की शिंदे?महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला असला तरी मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत खडाजंगी सुरू आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे, पण अंतिम निर्णय महायुतीतील तीनही पक्षांचे नेते घेतील.