Maharashtra Elections 2024: फडणवीस Vs शिंदे, CM पदाची अजित पवारांकडे गुरुकिल्ली?महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला असला तरी मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अस्पष्टता आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांकडून मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला जात असून, पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे.