कॅफे गुडलक हे ठिकाण प्रसिद्ध ठिकाण एफ सी रोडवर आहे. येथे आपण प्रसिद्ध अशा कॉफीचा आस्वाद घेऊ शकता.
औंधमधील श्री अमृततुल्य येथे आपण कॉफीचा आस्वाद घेऊ शकता. येथे गेल्यानंतर आपल्याला कडक कॉफी मिळते.
कोथरूड येथील हॉटेल दुर्गामध्ये आपल्याला कॉफीचा आस्वाद घेता येतो. येथे मंद स्वरूपाची कॉफी आपल्याला मिळून जाते.
कॅफे पीटर हे ठिकाण औंधमध्ये असून येथे आपण एखाद्या व्यक्तीसोबत निवांत गप्पा मारू शकता. या ठिकाणी मिळणाऱ्या कॉफीची चव बाकी जागांपेक्षा वेगळी असते.
चांदणी चौक येथे असणाऱ्या इराणी कॅफेमध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारची कॉफी मिळते. ही कॉफी चवीला अतिशय चविष्ट स्वरूपाची असते.
मनोज जरांगे यांचे उपोषण यशस्वी, सरकारने या 4 मागण्या केल्या मान्य
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मैदानात, आत्तापर्यंत किती वेळा उपोषण?
कोल्हापुरात प्रसिद्ध वडापाव कोठे मिळतो, माहिती जाणून घ्या
10 रेल्वे अपघात: 700 मृत्यू, कधी आणि कुठे काळ झाला रेल्वेचा प्रवास?