दीर्घकाळ बसणे, झोपेचा अभाव, एकटेपणा आणि मोठ्या आवाजात संगीत ऐकणे यासारख्या चुकीच्या सवयी मेंदूच्या आरोग्याला हानी पोहोचवतात. आपल्या मेंदूचे आरोग्य कसे सुधारू शकतो ते जाणून घ्या.
यमुना नदीच्या पाण्यासंदर्भातील वादात हरियाणा सरकारने आता आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध FIR दाखल केली आहे. यामुळे केजरीवाल यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
मोदी सरकारच्या ३.० च्या दुसऱ्या बजेटमध्ये जुनी करव्यवस्था पूर्णपणे संपवली जाऊ शकते. तज्ज्ञांचा अंदाज आहे की सरकार जुन्या करव्यवस्थेला रद्द करू शकते.
अर्थसंकल्पात अनेक तांत्रिक संज्ञा वापरल्या जातात, ज्यांचा अर्थ अनेकांना माहीत नसतो. यामध्ये रेवेन्यू आणि कॅपिटल बजेटचाही समावेश आहे. सरकार आणि जनतेसाठी यांचे खूप महत्त्व आहे.
चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी किंवा हेल्दी त्वचेसाठी योग्य डाएट फॉलो करणे फार महत्वाचे असते. अशातच सकाळच्या वेळेस अशा काही ड्रिंक्सचे सेवन करावे ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.