एखाद्या फॉर्मल फंक्शनवेळी अनुष्का शर्मासारखा लूक रिक्रिएट करू शकता. यावर अभिनेत्राने व्हेलवेट ब्लाऊज ट्राय केले आहे.
ऑफिस लूकसाठी वयाच्या तीशीमधील महिलांनी स्ट्रॅप डिझाइन ब्लाऊज ट्राय करू शकता. यामध्ये सिंपल आणि सोबर दिसाल.
एखाद्या पार्टी फंक्शनवेळी सिक्वीन वर्क करण्यात आलेले अनुष्का शर्मासारखे स्लिव्ह्ज ब्लाऊज ट्राय करू शकता.
लग्नसोहळ्यात चारचौघांत उठून दिसण्यासाठी अनुष्का शर्मासारखे हेव्ही जरजोदी वर्क करण्यात आलेले ब्लाऊज ट्राय करा.
मित्रमैत्रीणीच्या लग्नसोहळ्यात रिसेप्शन किंवा मेंदी सेरेमनीसाठी अनुष्कासारखा डीप वी नेक ब्लाऊज ट्राय करू शकता.
एखाद्या फंक्शनवेळी अनुष्का शर्मासारखा हॉल्टर नेक ब्लाऊज ट्राय करू शकता. या लूकमध्ये चारचौघांच्या नजरा नक्कीच तुमच्याकडे वळल्या जातील.
Western Outfits वर परफेक्ट 8 स्टायलिश इअररिंग्स, 500 मध्ये करा खरेदी
कियारा आडवाणीच्या ६ हेअरस्टाईल: साडी, लहंगा, गाऊनसाठी!
ऑफिस लूकसाठी नेसा या 8 Cotton Saree, सर्वांच्या वळतील नजरा
60 व्या वर्षीही दिसाल तरुणी, Neena Gupta कडून घ्या आउटफिट इंन्स्पिरेशन