Marathi

सिद्धीविनायक मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू, वाचा कोणते कपडे घालू शकतो

Marathi

मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर

मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी दूरदूरवर दररोज मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होते. पण मंदिरात येताना घातलेल्या कपड्यांवरुन आता मंदिर प्रशासनाने नियम काढला आहे. 

Image credits: Social Media
Marathi

सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड

मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंदिर सिद्धिविनायक येथे भाविकांना ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. याबद्दलचा निर्णय मंदिर प्रशासनाकडून नुकताच जारी करण्यात आलाय.

Image credits: social media
Marathi

मंदिर प्रशासनाचा निर्णय

मंदिर प्रशासनानुसार, मंदिरात तोकडे कपडे किंवा फाटलेले कपडे घालून येण्यास परवानगी नाही. अशा कपड्यांमध्ये येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाहीये.

Image credits: Social Media
Marathi

योग्य वेशभूषेत यावे

मंदिर प्रशासनाने भाविकांना विनंती केली आहे की, मंदिरात श्रद्धेसह योग्य वेशभूषेसह यावे.

Image credits: Social Media
Marathi

देशातील अन्य मंदिरातही ड्रेस कोड लागू

देशातील सिद्धिविनायक मंदिरच नव्हे तर अन्य मंदिरांमध्येही यापूर्वी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे.

Image credits: Social media
Marathi

या मंदिरातही ड्रेस कोड

घृणेश्वर महादेव मंदिर, तिरुपती बालाजी मंदिर, महाबळेश्वर मंदिर, गुरुवायुर कृष्ण मंदिर, महाकाल मंदिरासह दक्षिणेतील काही मंदिरांमध्ये आधीच ड्रेस कोड लागू केला आहे.

Image credits: Social media

हाईलाइट होईल स्टाइल, बण्णोच्या हातात शाही दिसेल Tassles Potli

पत्नीच्या सुरक्षेसाठी: ४ ठिकाणे जिथे एकटी जाऊ नये

चाणक्य नीति: करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी ५ नियम

बसंत पंचमी २०२५: शुभ मुहूर्त आणि पूजा विधी