एकनाथ शिंदे, फडणवीस, अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्रीपदाबाबत बैठक घेतली. बैठकीनंतर शिंदे म्हणाले की, अमित शहा, जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाली असून महायुतीची दुसरी बैठक मुंबईत होईल, जिथे CM च्या नावावर निर्णय होईल.
एका 35 वर्षीय क्रिकेटरचा सामन्यादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. इमरान पटेल असे मृत क्रिकेटपटूचे नाव आहे.
भारताच्या विविध शहरातील आजचे २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या. वेगवेगळ्या शहरांमध्ये किमतीत किरकोळ फरक आहे.
बेंगळुरूतील एका स्टार्टअप कंपनीने तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत एका फ्रेशरला कामावरून काढून टाकले आहे. सहा महिन्यांचा इंटर्नशिप अनुभव असलेल्या फ्रंट-एंड डेव्हलपरला बॅक-एंडचे काम देण्यात आले होते.
नव्या पिढीत नातेसंबंधांमध्ये एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे: मुलगी मुलापेक्षा मोठी असल्यास लग्न करू शकते का? स्वतःपेक्षा मोठ्या स्त्रीशी लग्न करण्याचे फायदे काय आहेत? नव्या पिढीतील मुला-मुलींची कल्पना काय आहे ते पाहूया.
वेगाने बदलणाऱ्या काळात आपण एआय युगात जगत आहोत. एआयच्या मदतीने प्रशासनाची पुनर्बांधणी करता येते. ही येणारी नवकल्पनांची एक गतिमान लाट आहे. ती उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करते.
१ डिसेंबरपासून बँकिंग, टेलिकॉम, पर्यटन आणि स्वयंपाकाचा गॅससह अनेक क्षेत्रांमध्ये नियम बदलणार आहेत. ओटीपी फसवणूक रोखण्यासाठी नवीन उपाययोजना लागू केल्या जातील, मालदीवचा प्रवास महाग होणार आहे.