Marathi

बटाट्याची साल फेकून देताय? असा करा पुन्हा वापर

Marathi

बटाट्याची साल फेकून देताय?

बटाट्याची साल बहुतांशजण फेकून देतात. पण बटाट्याच्या सालीचा पुन्हा वापर वेगवेगळ्या वस्तूंसाठी करू शकता. याबद्दल पुढे जाणून घेऊया.

Image credits: Freepik
Marathi

ब्रेड क्रंब्सच्या रुपात

बटाट्याच्या सालीचा वापर ब्रेड क्रंब्सच्या रुपात करू शकता. यासाठी बटाट्याची साल डीप फ्राय करा. यामध्ये मीठही घाला.

Image credits: social media
Marathi

भांड्यांवरील डाग स्वच्छ करण्यासाठी

बटाट्याच्या सालीचा वापर भांड्यांवरील डाग स्वच्छ करण्यासाठी देखील केला जातो. यासाठी बटाट्याची साल पाण्यात भिजवून ठेवून त्याने भांडी स्वच्छ करा.

Image credits: Freepik
Marathi

स्नॅक्स तयार करा

बटाट्याच्या सालीपासून टेस्टी स्नॅक्स तयार करू शकता. यासाठी दोन वाटी बटाट्याची साल आणि एक चमचा तेलाची गरज भासेल. बटाट्याची साल बेक करुन त्यामध्ये मसाले मिक्स करुन खाऊ शकता.

Image credits: Freepik
Marathi

काचेवरील डाग दूर करण्यासाठी

घरातील काचेच्या भांड्यांवरील डाग दूर करण्यासाठी बटाट्याच्या सालीचा वापर करू शकता. यासाठी बटाट्याची साल पाण्यात भिजवून काचेवर डाग लागलेल्या ठिकाणी घासा. यामुळे डाग दूर होतील.

Image credits: Freepik
Marathi

शूजला येणारी दुर्गंधी

शूजला दुर्गंधी येत असल्यास त्यामध्ये रात्रभर बटाट्याची साल ठेवून द्या. यामुळे शूजमधील दुर्गंधी दूर होईल.

Image credits: Freepik

शूजमधून दुर्गंधी येतेय?, शूजमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी 5 सोपे उपाय

मुलांना लवकर झोप यावी म्हणून काय करायला हवं, उपाय जाणून घ्या

वेस्टर्न आउटफिट्सवर 8 Pearl डिझाइन इअररिंग्स, 50 रुपयांत करा खरेदी

गव्हाच्या पिठात मिक्स करा या 5 गोष्टी, तुमचं आरोग्य होईल सुपरचार्ज!