Marathi

घरातील रोपांना फुलं येत नाही? कामी येतील या 5 टिप्स

Marathi

फुलझाडांची काळजी

घरातील रोपांची काळजी प्रत्येक ऋतूत करणे फार महत्वाचे असते. खासकरुन फुलझाडांची अधिक काळजी घ्यावी लागते. रोपांना फुलं न येणं किंवा त्याची वाढ न होण्यामागे काही कारणे असू शकतात.

Image credits: instagram
Marathi

फुलझाडांच्या विकासासाठी टिप्स

घरातील फुलझाडांना फुलं येत नसल्यास काय करावे याबद्दलच्या काही टिप्स पुढे जाणून घेऊया.

Image credits: instagram
Marathi

तापमान तपासून पहा

रोपांसाठी उत्तम तापमान असल्यास त्यांची व्यवस्थितीत वाढ होते. यामळे रोप उन्हात किंवा सावलीमध्ये अलटूनपालटून ठेवावे. यामुळे रोपाची वाढ होण्यास मदत होईल.

Image credits: social media
Marathi

थंडाव्यापासून बचाव करण्यासाठी गरम पाणी

थंडीत तापमान अधिक असल्याने रोपांसाठी कोमट गरम पाण्याचा वापर करा. जेणेकरुन रोपांना मूळांना ऊब मिळेल.

Image credits: pexels
Marathi

लाकडाच्या राख वापरा

फुलांच्या विकासासाठी पोटॅश अत्यंत महत्वाचे मानले जाते. रोपांच्या कुंडीमध्ये लाकडाच्या राखेचा वापर केल्याने त्यांचा योग्य विकास होते. याशिवाय मातीही सुपीक होण्यास मदत होते.

Image credits: instagram
Marathi

कॉफी पावडरचा वापर

रोपांच्या वाढीसाठी कॉफी पावडरचा वापर करू शकता. यामध्ये नाइट्रोजन व अन्य पोषण तत्त्वे असल्याने रोपांच्या वाढीसाठी मदत होते.

Image credits: social media
Marathi

नव्या फुलांचा विकास

रोपांची योग्य काळजी घेण्यासाठी त्याची छाटणी करणेही महत्वाचे आहे. सुकलेली पाने काढून टाकावीत. असे केल्यानेही रोपांची वाढ होण्यासह त्याला फुलं येतात.

Image credits: social media

७ बंगाली भरता रेसिपी : टिफिनसाठी खास

लग्नात अडथळे? बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे उपाय

तुमचे आरोग्य राहील निरोगी!, ड्रॅगन फ्रूट खाण्याचे 8 आरोग्यदायी फायदे

बटाट्याची साल फेकून देताय? असा करा पुन्हा वापर