हिवाळ्यात हळदीचे दूध पिताय, हे दूध पिण्याचे काय आहेत फायदे?हिवाळ्यात हळदीचे दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. ते प्रतिकारशक्ती वाढवते, जंतूंचा नाश करते, सांधेदुखी कमी करते, त्वचा चमकदार करते, चांगली झोप येण्यास मदत करते, पचन सुधारते, हाडे मजबूत करते आणि शरीर उबदार ठेवते.