- Home
- Utility News
- पुणे, मुंबईतील विद्यार्थ्यांनी BSNL कार्ड करा खरेदी, आता मोफतचा रिचार्ज आणि युट्युब प्रीमियम मिळणार
पुणे, मुंबईतील विद्यार्थ्यांनी BSNL कार्ड करा खरेदी, आता मोफतचा रिचार्ज आणि युट्युब प्रीमियम मिळणार
BSNL ने 2025 साठी खास विद्यार्थ्यांकरिता एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. फक्त ₹251 मध्ये, या प्लॅनमध्ये 100GB हाय-स्पीड डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS यांसारखे फायदे मिळतात.
16

Image Credit : Getty
पुणे, मुंबईतील विद्यार्थ्यांनी BSNL कार्ड करा खरेदी, आता मोफतचा रिचार्ज आणि युट्युब प्रीमियम मिळणार
BSNL ने 2025 साठी एक खास स्टुडंट प्लॅन लॉन्च केला आहे. फक्त ₹251 मध्ये प्रचंड डेटा आणि कॉलिंग बेनेफिट मिळणार आहे.
26
Image Credit : Getty
100GB हाय-स्पीड डेटा
या प्लॅनमध्ये मिळते तब्बल 100GB डेटा मिळतो. आपण ऑनलाईन क्लासेस, विडिओ लेक्चर्स, गेमिंग सगळं आरामात पाहू शकणार आहेत.
36
Image Credit : Getty
अनलिमिटेड कॉलिंग
BSNL च्या या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा करून देण्यात आली आहे.
46
Image Credit : Getty
100 SMS प्रतिदिन
दररोज 100 SMS मिळतात. एग्जाम अलर्ट, कॉलेज अपडेट्स हे यामुळे काहीही मिस होत नाही. नेटवर्क नसल्यावर आपण टेक्स्ट मेसेज पाठवू शकणार आहेत.
56
Image Credit : Getty
विद्यार्थ्यांसाठी खास का?
ऑनलाईन स्टडीसाठी मोठा डेटा या कार्डवर मिळतो. शिवाय कमी किंमतमध्ये हे आपल्याला मिळत. सर्व फिचर्स एकाच प्लॅनमध्ये असून बजेट-फ्रेंडली आणि उपयोगी आहे.
66
Image Credit : Getty
रिचार्ज कुठं करायचा?
BSNL ची वेबसाइट, MyBSNL अॅप किंवा जवळच्या रिटेलरकडे हा प्लॅन सहज मिळतो.

