सर्दी-खोकला हा नेहमीच होणारा आजार आहे. सर्वसाधारणपणे सतत बदलत असणाऱ्या हवामानामुळे सर्दी-खोकला होत असतो. खोकल्यामुळे घसा दुखणे, घशाला सूज येणे, ताप येणे यांसारखे त्रास होत असतात. यावर आयुर्वेदिक उपाय काय जाणून घेऊया.
जयपूरची राजकुमारी गौरवी कुमारी, राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दीया कुमारी यांची कन्या, २० हजार कोटींच्या संपत्तीच्या मालकिन आहेत. जयपूरच्या शाही सिटी पॅलेसमध्ये राहूनही, त्या एका सामान्य मुलीसारखे जीवन जगतात.
हिमाचल प्रदेशातील पिनी गावातील एका विचित्र परंपरेनुसार, नववधू विवाहाच्या सात दिवसांपर्यंत वस्त्रे परिधान करत नाहीत. या अनोख्या रितीरीवाजामागील रहस्य काय आहे?
Valentines Day 2025 Wishes : प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन डे साजरा केला जातो. अशातच यंदाच्या व्हेलेंटाइन डे वेळी पार्टनरला रोमँटिक शब्दांमध्ये खास मेसेज, संदेश पाठवून मनातील भावना व्यक्त करा.
Bhimashankar temple : येत्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान शंकराची मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाते. देशभरात भगवान शंकराची 12 ज्योतिर्लिंगे आहेत. पण महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगाबद्दल जाणून घेऊया.
Deepika Padukone Beauty Secret Juice : अभिनेत्री दीपिका पादुकोण अभिनयासह सौंदर्यासाठी चर्चेत असते. अशातच अभिनेत्रीच्या सौंदर्याचे गुपित काय याबद्दल जाणून घेऊया.
महाराजगंजमधील एका नवविवाहितेने लग्नाच्या दोन दिवसांनी असे काही केले की संपूर्ण घरात खळबळ उडाली.
Mustered Oil Benefits : सध्या बहुतांशजण केस पांढरे होण्याच्या समस्येचा सामना करत आहेत. यामागे काही कारणे असू शकतात. पण केसांना मोहरीचे तेल लावल्याने केस पांढरे होणे ते केस गळती कमी होण्यापर्यंतचे फायदे होऊ शकतात. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.