Marathi

केसांना मोहरीचे तेल लावण्याचे 5 फायदे, आठवड्याभरात दिसेल फरक

Marathi

केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

बहुतांशजण केसांच्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती उपाय केले जातात. जाणून घेऊया मोहरीचे तेल केसांना लावण्याचे काही फायदे...

Image credits: unsplash
Marathi

मोहरीच्या तेलातील पोषण तत्त्वे

मोहरीच्या तेलामध्ये अँटीऑक्सिडेंट्स, अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीइंफ्लेमेंटरी पोषण तत्वे असतात. हे तेल केसांना लावल्याने फायदा होतो.

Image credits: unsplash
Marathi

केस तुटण्याच्या समस्येपासून सुटका

केस तुटण्याच्या समस्येचा सामना करत असाल तर मोहरीच्या तेलाचा वापर करू शकता. यामुळे ब्लड सर्कुलेशन उत्तम होते आणि केस गळतीची समस्याही दूर होते.

Image credits: unsplash
Marathi

कोंड्यापासून सुटका

मोहरीच्या तेलामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण असल्याने केसांमधील कोंड्याची समस्या दूर होऊ शकते.

Image credits: unsplash
Marathi

केस पांढरे होणे

मोहरीच्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि झिंक असते. यामुळे केस पांढरे होण्याच्या समस्येपासून दूर राहू शकता.

Image credits: Getty
Marathi

काळ्या आणि घनदाट केसांसाठी फायदेशीर

घनदाट आणि काळ्या केसांसाठी मोहरीचे तेल फायदेशीर ठरू शकते. यामुळे केसांना पोषण तत्वे मिळतात आणि केस मजबूत होतात.

Image credits: Getty
Marathi

केस वाढीस मदत

मोहरीचे तेल लावल्याने केस वाढण्यास मदतहोते. याशिवाय केसांना चमकही येते.

Image credits: Facebook
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

लग्नसोहळ्यातील फंक्शनसाठी बेस्ट 5 सिक्वीन वर्क सलवार सूट, खुलेल लूक

जोडव्यात काही रंग जोडा!, नवीन सुनेसाठी 6 रंगीबेरंगी जोडवी खरेदी करा

पैसा वसूल फॅशन! 9 कढाईदार जुन्या साड्यांपासून बनवा लक्झरी लेहेंगा

एक्सरसाइजनंतर खा हे 5 स्नॅक्स, थकवा होईल दूर