Deepika Padukone च्या सौंदर्याचे सीक्रेट आहे हा खास ज्यूस, वाचा फायदे
Lifestyle Feb 13 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Pinterest
Marathi
दीपिका पादुकोणचे ब्युटी सीक्रेट
बॉलिवूडमधील अभिनेत्री दीपिका पादुकोण आपल्या सौंदर्य आणि ग्लोइंग स्किनसाठी प्रसिद्ध आहे. यामागील गुपित म्हणजे तिचा खास ज्यूस.
Image credits: instagram
Marathi
होममेड ज्यूस
दीपिका पादुकोणने खास ज्यूस पिऊन आपले सौंदर्य खुलवले आहे. यामुळे अभिनेत्रीची त्वचा आधीपेक्षा अधिक हेल्दी आणि चमकदार दिसू लागली आहे.
Image credits: Social Media
Marathi
ज्यूस बनवण्यासाठी सामग्री
ज्यूसमध्ये पुदीना, कोथिंबीर, कढीपत्ता, कडुलिबांची पाने आणि बीटाचा समावेश करु शकता. याचा ज्यूस प्यायल्याने त्वचेला नैसर्गिक ग्लो येतो. याशिवाय शरीर डिटॉक्स होण्यासही मदत होते.
Image credits: Pinterest
Marathi
असा तयार करा ज्यूस
ज्यूस तयार करण्यासाठी कोथिंबीर, कढीपत्ता, पुदीना, कडुलिंब आणि बीट मिक्सरमध्ये वाटून घेऊन त्याचा ज्यूस तयार करा.
Image credits: Pinterest
Marathi
ग्लोइंग त्वचेसाठी फायदेशीर
दीपिका पादुकोणचा ज्यूस त्वचेला ग्लो देण्यासह शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढणे, पचनक्रिया सुधारणे आणि केस मजबूत होण्यास मदत होते.
Image credits: Pinterest
Marathi
हेल्दी स्किन
दीपिका पादुकोणसारखी चमकदार आणि हेल्दी त्वचा हवी असल्यास हा ज्यूस पिऊ शकता.
Image credits: Pinterest
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.