कोरड्या खोकल्याने त्रस्त आहात? करा हे आयुर्वेदिक उपाय
Lifestyle Feb 13 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
खोकल्यावर आयुर्वेदिक उपाय
सध्याच्या बदललेल्या हवामानामुळे बहुतांशजणांना सर्दी-खोकल्याचा त्रास होत आहे. अशातच तुम्हाला सुका खोकला झाला असल्यास त्यावर आयुर्वेदिक उपाय काय करावेत याबद्दल जाणून घेऊया.
Image credits: pexels
Marathi
जिरे
जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन आणि एंटी ऑक्सीडेंट गुणधर्म असतात जे बॅक्टेरिया, जंतू नष्ट करतात. सर्दी-खोकल्यावर जीरं खाण्याने फायदा होतो. खोकल्यावर जिऱ्याचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं.
Image credits: Getty
Marathi
हळद
हळदीमध्ये एंटी -बॅक्टेरियल आणि एंटी -फंगल गुण असतात. जे खोकला कमी करण्यास मदत करतात. घसा दुखत असल्यास हळदीच्या पाण्याच्या गुळण्या केल्यानेही आराम पडतो.
Image credits: Social media
Marathi
मध
मध खोकल्याची समस्या कमी करतो. मधामध्ये अँटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन व मिनरल असतात. जे सर्दी-खोकल्याची लक्षणं कमी करतात. खोकल्यामुळे होणाऱ्या इतर समस्याही मधामुळे कमी होऊ शकतात.
Image credits: Social Media
Marathi
आले
आल्यामध्ये एंटी -बॅक्टेरियल आणि एंटी ऑक्सीडेंट गुण असतात. खोकल्यामुळे होणारे इतर त्रासही आल्याचा रस घेतल्याने कमी होतात. खोकल्यामुळे होणारा कफही आल्याचा रस घेतल्याने कमी होतात.
Image credits: Getty
Marathi
लसूण
लसूण सर्दी-खोकल्याशी लढण्यात मदत करतं. लसणात एलिसिन नावाचं एक रसायन असतं जे अँटी बॅक्टेरियल, अँटी वायरल आणि अँटी फंगल असतं. लसणाच्या पाच कळ्या तुपात भाजून खाव्या.
Image credits: unsplash
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.