एकमेकांपासून दूर राहणाऱ्या कपल्सने असा साजरा करा Valentines Day 2025
Lifestyle Feb 14 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
व्हेलेंटाइन डे 2025
आज 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन डे साजरा केला जात आहे. अशातच पार्टनरपासून दूर राहत असाल तर कसा स्पेशल डे साजरा करू शकता याबद्दल जाणून घेऊया.
Image credits: Freepik
Marathi
पत्र किंवा ईमेल
हाताने लिहिलेले पत्र किंवा रोमँटिक शब्दांमधील ईमेल पाठवू शकता. याशिवाय मेसेज किंवा चॅट्सच्या मदतीने ही एकमेकांसोबत संवाद साधू शकता.
Image credits: Freepik
Marathi
व्हिडीओ कॉल
एकमेकांपासून दूर राहत असल्यास पार्टनरसोबत व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून डिनर प्लॅन करू शकता. यामुळे तुम्हाला पार्टनरचा तुमच्यासोबत सहवास असल्यासारखे वाटेल.
Image credits: Freepik
Marathi
फिरायला जा
एकमेकांपासून दूर राहत असल्यास शक्य असल्यास थोडा वेळ काढून जवळपासच्या एखाद्या ठिकाणी फिरायला जा.
Image credits: Freepik
Marathi
व्हेलेंटाइन डे चॅलेंज
पार्टनरसोबत अनोख्या पद्धतीने व्हेलेंटाइन डे साजरा करायचा असल्यास एखादे चॅलेंज त्याला द्या. जसे की, तुमच्या जुन्या आठवणी, रोमँटिक मेसेज आठवण्यास सांगा.
Image credits: Freepik
Marathi
सरप्राइज गिफ्ट ऑर्डर करा
पार्टनरसाठी स्पेशल सरप्राइज गिफ्ट ऑर्डर करू शकता. जेणेकरुन तुम्ही पार्टनरसोबत आहात असे त्याला वाटेल.
Image credits: Pinterest
Marathi
रोमँटिक सिनेमा पाहा
वर्च्युअल मूव्ही डेट प्लॅन करा, ज्यामध्ये दोघेही एकाच वेळी पसंतीचा रोमँटिक सिनेमा एकत्रित पाहू शकता.