Personal Finance: २५,००० पगारात घराचे आर्थिक नियोजन कस करावं?२५,००० रुपये पगारात घरचे आर्थिक नियोजन करण्यासाठी बचत, खर्च आणि गुंतवणुकीचे नियोजन करणे आवश्यक आहे. बजेट तयार करून अनावश्यक खर्च टाळा आणि आपत्कालीन निधी तयार करा. विमा आणि दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करा.