सिनेसृष्टीतील अशी एक अभिनेत्री आहे जी केवळ 50 सेकंदाच्या शूटसाठी तब्बल 5 कोटी रुपये फी वसूल करते. या अभिनेत्रीने आतापर्यंत रजनीकांत, शाहरुख खान आणि नागार्जुनसारख्या बड्या कलाकारांसोबत काम केले आहे.
मोतीलाल ओसवाल यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, भारती एअरटेल, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, आरईसी, कल्याण ज्वेलर्स, टाटा मोटर्स आणि टीसीएस यासह १० शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
Basundi Recipe : आज (16 ऑक्टोबर) कोजागिरी पौर्णिमेचा सण साजरा केला जात आहे. अशातच बहुतांशजणांच्या घरी बासुंदी तयार केली जाते. पाहूयात अवघ्या 10 मिनिटात मलईदार बासुंदी कशी तयार करायची याची रेसिपी स्टेप बाय स्टेप…
Managing Blood Pressure During Festival : तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास सणासुदीच्या काळात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. जेणेकरुन उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यासह आरोग्यही उत्तम राहिल.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षितेत अधिक वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या घराबाहेर उच्च स्तरावरील सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. अशातच कोणत्याही व्यक्तीला घराबाहेर उभे राहणे किंवा फोटो काढण्याची परवानगी नाही.
Saree Designs for Gift : महिलांना साडी नेसणे फार आवडते. अशातच सणासुदीचया दिवसात मावशी, आत्या किंवा काकीला एखादे गिफ्ट द्यायचा विचार करत असाल तर साडी परफेक्ट गिफ्ट आहे. पाहा गिफ्ट देण्यासाठी हेमा मालिनी यांच्यासारख्या काही साड्या पाहा.
एशियानेट न्यूज पोर्टलवर 16 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…