या राशीच्या मुली आपल्या पतीला श्रीमंत बनवण्यास मदत करतात.
Pushpa 2 Movie Collection Day 16 : 'पुष्पा 2 : द रूल' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सिनेमाची 16 व्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी समोर आली आहे. सिनेमाने रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात इतिहास रचत 100 कोटींच्या पार कमाई केली आहे.
मध्यप्रदेशातील मिंदोरी जंगलात एका सोडून दिलेल्या इनोव्हा कारमध्ये ४० कोटी रुपये किमतीचे ५२ किलो सोने आणि ११ कोटी रुपये रोख रक्कम सापडली आहे.
नंतर ते प्रत्यक्ष भेटण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्ष भेटल्यावर ती फोटोंमध्ये दिसत होती तशी नव्हती. शायूने सांगितले की त्या फोटोंमध्ये फिल्टर वापरले होते.
राममंदिर हे हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे. राममंदिर बांधले जावे अशी हिंदूंची श्रद्धा होती. आता ते बांधल्याने कोणीही हिंदू नेता होत नाही, असे आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले.
२००६ पासून जर्मनीत राहणाऱ्या सौदी नागरिकाने कार चालवली होती. अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे सल्लागार महफुज आलम यांनी पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुरा ही बांगलादेशचा भाग असल्याचे विधान करून वाद निर्माण केला आहे. भारताने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
पुढील वर्ष ग्रहांचा सेनापती मंगळ पूर्ण शक्तीने राज्य करणार आहे. २०२५ मध्ये संपूर्ण १२ महिने मंगळाचा प्रभाव राहील.