नैसर्गिक आणि हवेशीर असल्याने घाम लवकर शोषतो. हलके आणि श्वास घेणारे कापड, उन्हाळ्यासाठी उत्तम.
हे रंग सूर्यप्रकाश परावर्तित करतात आणि शरीराला थंड ठेवतात. हे उष्णता शोषतात आणि अधिक गरम वाटतात.
उन्हापासून डोकं आणि चेहरा सुरक्षित राहतो. डोळ्यांचं संरक्षण होतं.
उन्हाळ्यात कॉटन, लिनन किंवा खादीचे हलके आणि हवेशीर कपडे घाला. हलक्या रंगांचे, आरामदायक आणि लूज फिटिंग असलेले कपडे निवडा.
गडद रंग आणि जड फॅब्रिक टाळा. टोपी, सनग्लासेस आणि हलके शूज घालून उन्हापासून बचाव करा.
उन्हाळ्यात चालण्याचा कि पळण्याचा व्यायाम करावा?
उन्हाळ्यात केस मोठे ठेवावेत कि बारीक करावेत?
5 रंगांच्या साड्या ज्या भारतीय सौंदर्यासाठी आहेत परफेक्ट, यादी पहा
मेथीचा पराठा पटकन कसा बनवावा?