महिलांमध्ये दिवसातील वेगवेगळ्या वेळी होणारे मूड स्विंग्स हार्मोनल बदल, न्यूरोट्रांसमीटर्सचा असमतोल, झोपेचा अभाव, मानसिक ताणतणाव आणि आहारातील बदलांमुळे होतात.
Chanakya Niti : आचार्य चाणाक्य यांनी आपल्या नितीमध्ये आयुष्याच्या सूत्रांबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. अशातच चाणाक्यांनुसार, कोणत्या गोष्टी केल्यानंतर लगेच आंघोळ करावी याबद्दल जाणून घेऊया.
नीता अंबानी यांनी हार्वर्ड इंडिया कॉन्फरन्समध्ये बॉलिवूडवरील प्रेम, अनंत अंबानी यांचे आरोग्य आणि विवाह याबद्दल भाष्य केले.
नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या माजी अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी आता 'छावा' चित्रपटातील औरंगजेबाच्या चित्रणाची तुलना कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीशी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.
Apple ने आपल्या बजेट-फ्रेंडली फोन सिरीजला iPhone 16e म्हणून रीब्रँड केले आहे. नवीन iPhone 16e मध्ये प्रीमियम फीचर्स आहेत. iPhone 16e ची किंमत आणि फीचर्स जाणून घ्या.
१० वर्षांच्या मुलीच्या अखेरच्या इच्छेनुसार तिच्या पालकांनी तिचं लग्न लावून दिलं. काय आहे ही हृदयद्रावक कथा? वाचा सविस्तर...
iPhone 16e हा आता Apple चा सर्वात परवडणारा iPhone आहे. Apple ने iPhone SE 3 आणि iPhone 14 जागतिक बाजारपेठेतून काढून टाकले आहेत.
एका तरुणीच्या डोक्यावर सीसीटीव्ही कॅमेरा असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. हा सीसीटीव्ही कॅमेरा तिच्या डोक्यावर का बसवण्यात आला आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती...
केरळमध्ये कोंबड्याच्या ओरडण्यामुळे शांत झोपेला भंग आल्याची तक्रार एका व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीविरुद्ध केली आहे. आरडीओने चौकशी करून १५ दिवसांत कोंबड्या दुसरीकडे हलवण्याचे आदेश दिले आहेत.